शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक, ‘एफआरपी’बाबत कारखानदारांकडून संमिश्र प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 01:43 IST

केंंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आगामी २०१८-१९ या गळीत हंगामासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) निश्चित केला आहे.

बारामती : केंंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आगामी २०१८-१९ या गळीत हंगामासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) निश्चित केला आहे. साडेनऊ टक्के साखर उताºयासाठी असणारी २५५० रुपये एफआरपी आता दहा टक्के साखर उताºयासाठी २७५० रुपये करण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या एफआरपीबाबत संमिश्र प्रतिक्रिया साखर कारखानदरीच्या क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. हानिर्णय म्हणजे शेतकºयाच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पूर्वी साडेनऊ टक्के असणारा साखर उतारा आता १० टक्के करण्यात आला आहे. या साखर उताºयासाठी केवळ २७५० रुपये ‘एफआरपी’ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे साडेनऊ टक्के साखर उताºयासाठी पूर्वी मिळणारी २५५० रुपये एफआरपीचा हिशोब पाहता, प्रत्येक पॉर्इंटला २६८ रुपये मिळत होते. आज झालेल्या निर्णयानुसार अर्धा पॉर्इंट वाढविला. त्यामुळे आज एफआरपीमध्ये २०० रुपये दिसणारी वाढ फसवी आहे. खासगी साखर उत्पादकांच्या दबावाला बळी पडून केलेली ही निव्वळ धूळफेक आहे. अवघे ६६ रुपये शेतकºयाच्या हातात पडणार आहेत.माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पूर्वी १०० रुपयांपेक्षा एफआरपीमध्ये वाढ झाली नाही. मात्र, आज जाहीर झालेल्या एफआरपीनुसार साखर उताºयामध्ये अर्धा टक्का वाढ करण्यात आली असली तरी शाश्वत दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच्या सरकारने हे निर्णय घेतले नव्हते. या निर्णयाचे स्वागत आहे.घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी सांगितले, की एफआरपीसह साखरेच्या दराचे गणित केंद्र सरकारने निश्चित करावे. अभ्यास गट करून केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा. एफआरपी ठरविताना साखरेच्या दराचे निर्णय ठरवावे. कारण त्यावर संस्था आणि शेतकºयांचे भवितव्य आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी