शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी व मुद्रांकचे ५ महिन्यातच अर्धे उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 19:59 IST

यंदा या महसुल विभागाला २४ हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले असून विभागाने गेल्या पाच महिन्यातच ११ हजार ४०३ कोटी रुपयांचे महसूली उत्पन्न जमा केले आहे.

ठळक मुद्देजमीन खरेदी-विक्री व्यवहार,भाडेकरार,सदनिका विक्री,विवाह नोंदणी व मृत्यूपत्र नोंदणी आदी कामे गेल्या पाच महिन्यातच ११ हजार ४०३ कोटी रुपयांचे महसूली उत्पन्न जमा

पुणे: राज्याच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाने पाच महिन्याच्या कालावधीतच शासनाने ठरविलेल्या महसुल उत्पन्नाच्या उद्दिष्ठापैकी सुमारे ५० टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे. यंदा या विभागाला २४ हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले असून विभागाने गेल्या पाच महिन्यातच ११ हजार ४०३ कोटी रुपयांचे महसूली उत्पन्न जमा केले आहे. गेल्यावर्षी या २१ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.विभागाने डिसेंबर महिन्यातच ते पूर्ण केले.त्यामुळे  मार्च अखेरपर्यंत २३ हजार कोटी रुपयांचे नवे उद्दिष्ट  दिले. त्यापैकी २६ हजार ४७० कोटींचे महसूल उत्पन्न जमा केले. नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे जमीन खरेदी विक्री व्यवहार,भाडेकरार,सदनिका विक्री,दस्त नोंदणी,विवाह नोंदणी व मृत्यूपत्र नोंदणी आदी कामे केली जातात. कमी मन्युष्यबळाचा वापर करून सर्वाधिक उत्पन्न देणारा विभाग अशी ओळख नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्माण केली आहे. विभागातर्फे सर्व व्यवहार आॅनलाईन पध्दतीने होत असल्याने त्यात पारदर्शकता आली आहे. शासनाने डिसेंबर महिन्यात वाढवून दिलेले उद्दीष्टपेक्षा तब्बल साडेतीन कोटी रुपयांचे महसूली उत्पन्न अधिक जमा केले होते. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक विभागाने शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा सध्या १ हजार ४०३ कोटी रुपये अधिकचे महसूल उत्पन्न जमा केले आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने एप्रिल महिन्यात २०१५.९७ कोटी,मे महिन्यात २३०४.९८ कोटी,जूनमध्ये २३५८.७५ कोटी,जुलैमध्ये २२९२.३० कोटींचे महसूली उत्पन्न जमा केले आहे. तसेच आॅगस्ट महिन्यात २३९५ कोटी रुपये उत्पन्न जमा झाले आहे. त्यातील एप्रिल ते जुलै महिन्यात जमा झालेले महसूली उत्पन्न महालेखापालांनी निश्चित केले आहे.

टॅग्स :PuneपुणेTaxकरState Governmentराज्य सरकार