शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 14:36 IST

चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा पतीसह सासरच्यांकडून छळ सुरु होता.

चाकण : चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी विवाहितेचा पती, सासू, सासरा, नणंद व दीर यापाच जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मे २०१७ ते १२ डिसेंबर २०१७ दरम्यान खराबवाडी ( ता.खेड ) येथील पवार वस्तीवर घडली. प्रगती रवी भालेराव (वय २१, रा. खराबवाडी, चाकण, मुळगाव कोरनुळ जि. लातूर ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती रवी निवृत्ती भालेराव, सासरे निवृत्ती गंगाराम भालेराव, सासू कमल निवृत्ती भालेराव, दीर राहुल निवृत्ती भालेरावव नणंद सुकेशनी सटवाजी काळे या पाच जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा मानसिक,शारीरिक छळ करत होते.विवाहितेने काही दिवस हा त्रास सहन केला. परंतु, त्रास वाढल्याने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेची शहानिशा करुन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :ChakanचाकणCrimeगुन्हाPoliceपोलिस