शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार; तरुणीचे अश्लील व्हिडिओ आईला पाठवले, जीवे मारण्याचीही धमकी

By भाग्यश्री गिलडा | Updated: August 11, 2023 11:44 IST

आरोपीने तरुणीच्या आईला मेसेज करून "मी तुझ्या मुलीला व मुलाला जीवे मारून टाकेन" अशी धमकी दिली

पुणे: लैंगिक अत्याचाराची पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने अल्पवयीन तरुणीचे नग्न अवस्थेतील अश्लील व्हिडिओ क्लिप तरुणीच्या आईला आणि तिच्या नातेवाईकांना व्हाट्सअप द्वारे पाठवले. इतकंच नव्हे तर आरोपीने मुलीला ठार मारण्याची धमकीही दिल्याचा प्रकार वाघोली परिसरात घडला आहे. 

पीडित तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली असून पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अर्जुन मोतीराम मुंडे (वय ३२) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात मैत्री संबंध होते. आरोपीने एप्रिल महिन्यात आपला वाढदिवस असल्याचे सांगून फिर्यादीला लॉजवर घेऊन जात जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. याप्रकरणी फिर्यादीने लोणीकंद पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. याचा राग मनात धरून आरोपीने ९ ऑगस्ट रोजी फिर्यादी तरुणी ही रस्त्याने जात असताना तिचा पाठलाग केला. तिच्या आई आणि नातेवाईकांच्या व्हाट्सअप वर फिर्यादीचे नग्न अवस्थेतील अश्लील व्हिडिओ पाठवले. आरोपीने फिर्यादीच्या आईला मेसेज करून "मी तुझ्या मुलीला व मुलाला जीवे मारून टाकेन" अशी धमकी दिली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात कलम ३५४ (ड), कलम ५०६ सह आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक गोडसे अधिक तपास करत आहे.

 

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसWomenमहिलाsexual harassmentलैंगिक छळ