शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला शाळेत जखमी करणार्‍या शाळकरी मुलासह शिक्षिकेवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 20:12 IST

वर्गातील विद्यार्थी डान्सचा सराव करण्यासाठी गेलेले असताना वर्गातील विद्यार्थ्याने वर्गातीलच एकट्या विद्यार्थिनीला  मारहाण करुन जखमी केल्याची धक्कादायक घटना येरवड्यात घडली.

पुणे : वर्गातील विद्यार्थी डान्सचा सराव करण्यासाठी गेलेले असताना वर्गातील विद्यार्थ्याने वर्गातीलच एकट्या विद्यार्थिनीला  मारहाण करुन जखमी केल्याची धक्कादायक घटना येरवड्यात घडली. याप्रकरणी सदर अल्पवयीन शाळकरी मुलासह विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी असणार्‍या वर्गशिक्षकेविरुध्द बालकांची काळजी आणि संरक्षण कायदा अधिनियम २०१५चे कलम ७५ सह मारहाण करुन जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,येरवडा येथील एका शाळेत वर्गातील इतर विद्यार्थी  डान्सच्या सरावासाठी वर्गाबाहेर गेले होते. यावेळी वर्गातील पिडीत विद्यार्थिनी एकटी असताना वर्गातीलच एका अल्पवयीन विद्यार्थ्याने तिला पट्टीने गुप्तांगावर मारहाण करुन जखमी केले. दरम्यान या घटनेत विद्यार्थिनीची  काळजी घेण्याची जबाबदारी असणार्‍या वर्गशिक्षिकेनेदेखील दुर्लक्ष केल्याने या प्रकरणी दोघांवरही येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिडीत  विद्यार्थिनीला त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. पिडीत विद्यार्थिनीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मनिषा टुले करीत आहेत.

टॅग्स :yerwadaयेरवडाCrime Newsगुन्हेगारी