शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच केली दोन लाख २७ हजारांची फसवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 14:14 IST

कर्मचाऱ्यांनी एटीएम सेंटरमधून ४६ लाख ४४ हजार ५५० रुपये काढले. त्यापैकी ४४ लाख १७ हजार ५५० रुपये कंपनीच्या कार्यालयात जमा करून उरलेल्या दोन लाख सत्तावीस हजार रकमेची अफरातफर केली.

ठळक मुद्देचाकण मधील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटर मधून काढली रक्कम, दोघांवर गुन्हा दाखल 

चाकण : एटीएम सेंटरमध्ये रक्कम भरणे व खातेदारांचे पैसे काढून जमा करणाऱ्या विश्रांतवाडी येथील रायटर सेफगार्ड प्रा. लि. या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी दोन लाख सत्तावीस हजार रुपयांची अफरातफर केली. याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ एप्रिल २०१८ रोजी रात्री ११.५८ वाजता अ‍ॅक्सिस बँकेच्या चाकण येथील एटीएम सेंटरवर घडली. याबाबतची फिर्याद अश्वाक इकबाल सय्यद ( वय ४२, रा. फ्लॅट नं. ८, युनिक कॉर्नर, भैरवनगर, सर्व्हे नं. ५१, प्लॉट नं. ७३,धानोरी रोड, पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कंपनीचा एटीएम आॅपरेटर सचिन आप्पाराव पायके व रवींद्र काशिनाथ काकडे (दोघेही रा. पुणे ) या दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांनी रक्कम जमा असलेल्या एटीएम सेंटरमधून ४६ लाख ४४ हजार ५५० रुपये काढले. त्यापैकी ४४ लाख १७ हजार ५५० रुपये कंपनीच्या कार्यालयात जमा करून उरलेल्या दोन लाख सत्तावीस हजार रकमेची अफरातफर केली. कंपनीच्या इंजिनिअर्सने सदर एटीएमची तपासणी केली असता ही घटना उघडकीस आली. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत पवार पुढील तपास करीत आहेत. =======================

टॅग्स :ChakanचाकणfraudधोकेबाजीCrimeगुन्हाPoliceपोलिसatmएटीएम