शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

‘स्मार्ट’साठी आयुक्तांची दिल्लीवारी

By admin | Updated: September 22, 2015 03:29 IST

स्मार्ट सिटीसाठी केंद्र शासनाकडे सादर करावयाच्या प्रस्तावाच्या गाईडलाइनसंदर्भात अधिक स्पष्टता यावी याकरिता आयुक्त कुणाल कुमार यांनी नगरविकास मंत्रालयातील अतिरिक्त सचिव समीर शर्मा यांची

पुणे : स्मार्ट सिटीसाठी केंद्र शासनाकडे सादर करावयाच्या प्रस्तावाच्या गाईडलाइनसंदर्भात अधिक स्पष्टता यावी याकरिता आयुक्त कुणाल कुमार यांनी नगरविकास मंत्रालयातील अतिरिक्त सचिव समीर शर्मा यांची दिल्लीला जाऊन सोमवारी भेट घेतली. स्पर्धात्मक पातळीवर पहिल्या टप्प्यातील स्मार्ट शहरांची निवड होणार असल्याने केंद्राकडे सादर करावयाचा प्रस्ताव अधिक चांगला व्हावा याकरिता सर्वच महापालिकांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करण्याबाबत असलेल्या काही अडचणी दूर करण्यासाठी कुणाल कुमार यांनी शर्मा यांची भेट घेतली. या वेळी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे समन्वयक व उपायुक्त अनिल पवार उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या गाईडलाइन बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटी प्रस्तावामध्ये नागरिकांच्या सहभागाला मोठे गुणांकन ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेकडून नागरिकांना कशी स्मार्ट सिटी हवी आहे यावर विशेष भर देण्यात येत आहे. नागरिकांनी केलेल्या सूचनांवर आधारितच स्मार्ट सिटी प्रस्ताव बनविला जाणार आहे. प्रस्तावाचा आराखडा तयार झाल्यानंतर तो पुन्हा नागरिकांपुढे सादर करून त्यामध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्याकडूनही सूचना जाणून घेतल्या.