शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

सीएनजीच्या दरात दीड रुपयाने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 12:12 PM

शहरामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)च्या माध्यमातून सीएनजी व पीएनजी गॅसचा पुरवठा केला जातो.

ठळक मुद्देकाही वर्षांत सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ

पुणे : वाहनांमध्ये वापरासाठीचा सीएनजी व घरगुती वापरासाठीचा पीएनजी गॅस गुरूवार (दि. ४) पासून दीड रुपयाने महागला आहे. त्यामुळे शहरातील ग्राहकांना सुधारीत दरानुसार सीएनजी ५६ रुपये ५० पैसे आणि पीएनजी ३० रुपये ५० पैसे या दराने खरेदी करावा लागत आहे. शहरामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)च्या माध्यमातून सीएनजी व पीएनजी गॅसचा पुरवठा केला जातो. मागील काही वर्षांत सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच घरगुती वापरासाठीही पीएनजीचा वापर वाढला आहे. त्यामुळे कंपनीकडे मागणीत वाढ होत चालली आहे. गॅस पुरवठ्याच्या दरात १० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने गॅसचे दरही वाढविण्यात आले आहे. यापुर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये गॅसच्या दरात वाढ झाली होती. वाढीव दरानुसार सीएनजीचा दर ५५  रुपयांवरून ५६.५० रुपये तर पीएनजीचा दर २९ रुपयांवरून ३०.५० रुपयांवर गेला आहे. शहरामध्ये जवळपास पावणे दोन लाख वाहने सीएनजीवर धावतात. त्यामध्ये रिक्षा, कॅब, खासगी वाहनांचा समावेश आहे. तसेच लाखो ग्राहकांना पीएनजीचा पुरवठा केला जातो. दरवाढ झाल्याने ग्राहकांवरील आर्थिक ताण वाढणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या जवळपास निम्म्या बस सीएनजीवर धावतात. त्यामुळे ह्यपीएमपीह्णच्या खर्चातही भर पडणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स