शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जाऊन घेतली प्रकाश आमटेंची भेट; डॉक्टरांकडूनही घेतली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 12:23 IST

पुणे दौरा आटोपून रात्री एकनाथ शिंदेंनी डॉ. प्रकाश आमटे याना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पुणे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री डॉ. प्रकाश आमटे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदेपुणे दौऱ्यावर असताना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन प्रकाश आमटे यांनी विचारपूस केली. यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर देखील उपस्थित होते. 

डॉ. प्रकाश आमटे हे सध्या रक्ताच्या कर्करोगाने आजारी असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुढील उपचार घेत असल्याचे एकनाथ शिंदे यांना समजले. त्यानंतर पुणे दौरा आटोपून रात्री त्यांनी डॉ. प्रकाश आमटे याना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच प्रकाश आमटे यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र डॉ. कौस्तुभ आमटे आणि इतर कुटूंबियांशी बोलून एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. 

शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी देखील याच रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल आहेत. त्यांची देखील एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी आमदार उदय सामंत, माजी आमदार विजय शिवतारे आणि आमटे कुटूंबीय देखील उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPuneपुणेdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल