शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बावधन येथील बीडीपी आरक्षित डोंगर फोडून प्लॉट करण्याचे काम स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:09 IST

बावधन येथील बीडीपी आरक्षित (जैवविविधता उद्यानासाठी) डोंगर फोडण्याचा एका बांधकाम व्यावसायिकाचा डाव काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे बंद पडला.

ठळक मुद्देबावधन येथे सर्व्हे क्रमांक ६०/२ ही जागा बीडीपी आहे आरक्षितबावधन पोलीस ठाण्यात फिर्याद, कामावर उपस्थित असलेले तुषार काळे यांना बजावली नोटीस

पुणे : बावधन येथील बीडीपी आरक्षित (जैवविविधता उद्यानासाठी) डोंगर फोडण्याचा एका बांधकाम व्यावसायिकाचा डाव काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे बंद पडला. महापालिकेनेही याची तत्काळ दखल घेऊन तिथे या कामावर उपस्थित असलेल्या व्यक्तीच्या विरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.बावधन येथे सर्व्हे क्रमांक ६०/२ ही जागा बीडीपी आरक्षित आहे. डोंगर स्वरूपात असलेली ही जागा फोडून तिथे प्लॉट तयार करण्याचा प्रकार सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू होते. काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी हे पाहिले. त्यांनी त्वरित त्याबाबत काही राजकारणी व्यक्तींना कळवले. त्यांनी त्याची दखल घेत महापालिकेकडे तक्रार केली.महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत खरोखरच डोंगर फोडला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तसेच त्या कामावर उपस्थित असलेले तुषार काळे यांना नोटीसही बजावली. कामही लगेचच थांबवण्यात आले. बीडीपी आरक्षित जागेवर असे खोदकाम करण्यास मनाई असतानाही असा प्रकार केल्याबद्दल संबधितांवर गुन्हा दाखल करावा, असे महापालिकेने फिर्यादीत म्हटले आहे. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे