शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सारसबाग झाली चकाचक! फटाक्यांचा कचरा काढून परिसर केला स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 12:33 IST

दिवाळीत फटाके आदींचा रस्त्यावर पडलेला कचरा सामर्थ्य प्रबोधिनीच्या वतीने स्वच्छ करण्यात आला. सारसबाग परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्देचिनी आकाशदिव्यांना, फटाक्यांना बंदी असताना नागरिकांनी सर्रासपणे त्याचा वापर केला.पुढील वर्षी पर्यावरणाची होणारी नासाडी रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करणार : सामर्थ्य प्रबोधिनी

पुणे : दिवाळीत फटाके, लटकत असलेले आकाशदिवे आदींचा रस्त्यावर पडलेला कचरा सामर्थ्य प्रबोधिनीच्या वतीने स्वच्छ करण्यात आला. सारसबाग परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला.दिवाळीनिमित्त विविध संस्थांकडून कार्यक्रम आयोजित केले जातात. नागरिकांची देखील अशा कार्यक्रमांना गर्दी झालेली पहावयास मिळते. पणत्या, फटाके, चिनी आकाशदिवे या माध्यमातून नागरिकांनी हा उत्सव साजरा केला. हे करीत असताना अनेकांनी सामाजिक भान ठेवणे गरजेचे आहे. फटाके उडविल्यानंतर रस्त्यावर त्याचा जागोजागी कचरा पहावयास मिळतो. तो स्वच्छ करण्यासाठी मात्र पुढाकार घेणे गरजेचे आहे. महानगरपालिका प्रशासनाने चिनी आकाशदिव्यांना, फटाक्यांना बंदी केली असताना नागरिकांनी सर्रासपणे त्याचा वापर केला. अनेक ठिकाणी झाडांना हे दिवे लटकत असल्याचे चित्र दिसत होते, अनेक पक्षी जखमी झालेले आढळले. या पार्श्वभूमीवर सामर्थ्य प्रबोधिनीच्या माध्यमातून सलग दुसर्‍या वर्षी स्वछता मोहीम घेण्यात आली. तसेच कार्यकत्यांसोबत नागरिकांनीही या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी सरसबागेचे विविध भाग वाटून घेऊन स्वच्छ  केले. 

सामर्थ्य प्रबोधिनीचे अध्यक्ष सुशांत भिसे यांनी सांगितले, की पुढील वर्षी असे सांकृतिक कार्यक्रम रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पर्यावरणाची होणारी नासाडी रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रसंगी प्रशासन, विविध सामाजिक संस्था आणि संघटना यांची मदत घेतली जाईल. तसेच पाथनाट्य, फलक, रांगोळ्या या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा मानस असल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :diwaliदिवाळीPuneपुणे