शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या मध्यवस्तीचा पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 03:32 IST

ऐन गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय

पुणे : पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा सांधा निसटल्याने बुधवारी शहराच्या मध्यवस्तीतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. याचा मोठा फटका पूर्व भागातील भवानी पेठ, घोरपडी पेठ, गणेश पेठ, कमला नेहरू रुग्णालय परिसर या परिसराचा समावेश आहे, तर पश्चिम भागातील नवी पेठ व लोकमान्यनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय झाली.पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पूर्व भागातील मध्यवस्तींमधील पेठांना पाणीपुरवठा करणाºया सोळाशे व्यासाच्या जलवाहिनीचा सांधा मित्र मंडळ चौकात निसटला. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान, या जलवाहिनीचे कामासाठी सायंकाळी या भागाचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गुरुवारी या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. पश्चिम भागातील पाणीटंचाई मध्यवस्तीमधील पश्चिम भागातील लोकमान्यनगर व नवी पेठचा काही भाग, तसेच पाठक बाग, निसेन हर्ट या भागाला गेल्या दोन महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नगरसेवक महेश लडकत यांच्या तक्रारीनंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी या भागात जाऊन बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर स्वारगेटवरून पाण्याच्या लाईनचा सोडण्यात येणारा व्हॉल्व्ह, तसेच पाण्याच्या टाकीची लेवल तपासण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई