शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
4
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
5
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
6
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
7
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
8
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
9
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
10
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
11
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
12
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
13
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
14
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
15
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
16
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
17
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
18
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
19
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
20
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते

शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी राहणार बंद

By admin | Updated: November 11, 2014 00:30 IST

संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी (दि. 13) संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, दुस-या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

पुणो : पर्वती जलकेंद्रातील पंपींग स्टेशन, तसेच  वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर पंपीग स्टेशन येथील विद्युतविषयक व  अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामांसाठी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा गुरुवारी (दि. 13) संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, दुस-या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.    
पर्वती जलकेंद्रातून होणारा शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, डक्केन परिसर, स्वारगेट, पर्वती दर्शन, सहकारनगर, सातारा रस्ता, बिबवेवाडी,  धनकवडी, इंदिरानगर, एसएनडीटी रस्ता, कव्रेनगर, कोथरुड, डहाणूकर कॉलनी, लॉ कॉलेज रस्ता, मुकुंदनगर, महर्षीनगर, टीमव्ही कॉलनी, औद्योगिक वसाहत, स्वारगेट, शंकरशेठ रस्ता, मीरा सोसायटी, नाना पेठ, भवानी पेठ, कासेवाडी, घोरपडी पेठ, महात्मा फुले पेठ, गंज पेठ, हरकानगर, राजेवाडी, जुना मोटार स्टॅण्ड परिसर, शितळा देवी, खडकमाळ आळी व सुभाषनगरचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.    
वडगाव जलकेंद्रातून पाणी पुरवठा होणारा हिंगणो, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, कात्रज, भारती विद्यापीठ व कोंढवा बुद्रुक, तसेच, चतु:श्रृंगी, एसएनडीटी व वारजे जलकेंद्रातून होणारा औंध, बोपोडी, पाषाण, सुतारवाडी, बाणोर, भोसलेनगर, गोखलेनगर, जनवाडी, भुसारी कॉलनी, बावधन, महात्मा सोसायटी, पुणो विद्यापीठ रस्ता, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, शाहू कॉलनी, भूगाव. 
तसेच,  लष्कर, नवीन होळकर पंपींग व बंडगार्डन जलकेंद्रातून होणारा कळस, धानोरी, लोहगाव, कलवर्ट वस्ती, खेसे पार्क, एअर फोर्स, विद्यानगर, टिंगरेनगर, विश्रंतवाडी, विमानगर, मुळा रोड, खराडी, ठुबे-पाठरे नगर, श्रीराम सोसायटी, सैनिकवाडी, सोपाननगर, खराडी, वडगावशेरी, येरवडा, कोंढवा, हडपसर, लक्ष्मीनगर, यशवंत नगर, जय जवाननगर, सुरक्षानगर, माणिकनगर, म्हाडा वसाहत, अशोकनगर, गांधीनगर, नागपूरचाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कल्याणीनगर, आदर्शनगर, हरीनगर,रामवाडी, आळंदी रस्ता, भारतनगर, शांतीनगर, मोहनवाडी, संगमवाडी, फुलेनगर, शांतीनगर, विश्रंतवाडी, प्रतिकनगर, विमाननगर व नगर रस्ता आदी भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी दिवसभर बंद राहणार आहेत. तसेच, दुस-या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती अधिक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. (प्रतिनिधी)