शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

Pune: पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद; शुक्रवारी कमी दाबाने होणार पुरवठा

By राजू हिंगे | Updated: April 1, 2024 19:52 IST

पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. या सर्व भागांना शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे...

पुणे : महापालिकेच्या वारजे जलकेंद्र, कोंढवे धावडे जलकेंद्र आणि रॉ वॉटर पम्पिंग, वडगाव जलकेंद्रांतर्गत वडगाव जलकेंद्र, केदारेश्वर पम्पिंग, आगम पम्पिंग, श्रीहरी पम्पिंग, संस्था आदी, भामा आसखेड आणि नवीन लष्कर जलकेंद्र व त्याअंतर्गत रामटेकडी, खराडी टाकी परिसर येथील विद्युत पम्पिंगविषयक व स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. ४) केले जाणार आहे. त्यामुळे पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. या सर्व भागांना शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :

वारजे जलकेंद्रांतर्गत चांदणी चौक टाकी परिसर : पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सूरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतिबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सूस रोड.

गांधी भवन टाकी परिसर : कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बीएसयूपी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाउनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क -१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतिवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृण्मयी प्रिमारोज आर्चिड लेन ७ व ९, मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीश सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.

पॅन कार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर : बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉइंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर.

वारजे जलकेंद्रालगत जीएसआर टाकी परिसर : कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळे नगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वे नगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०.

एसएनडीटी (एचएलआर) टाकी परिसर : गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडियल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हा. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलिस लाइन, संगमवाडी.

कोंढवे-धावडे जलकेंद्र : वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यू कोपरे.

जुने वारजे जलकेंद्र भाग : रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदीप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमर भारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी.

वडगाव जलकेंद्र परिसर : तुकाई नगर, राम नगर, हिंगणे, आनंद नगर, माणिक बाग, दामोदर नगर, खोराड वस्ती, साईनगर, विश्रांतीनगर, आनंद विहार, महादेव नगर, वडगाव बुद्रुक, धायरी, जाधव नगर, शेळके नगर, वडगाव बुद्रुक गावठान, शांतीनगर, रेणुका नगरी परिसर, दाभाडी, गोसावी वस्ती, मीनाक्षी पुरम, भन्साळी कॉम्प्लेक्स कात्रज आगम मंदिर, बालाजीनगर-दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, संतोषनगर मुख्य रस्ता महावीरकुंज, रेलीकॉन, दत्त नगर- आंबेगाव रस्ता, दत्त नगर चौक, सुखसागरनगर, धनकवडी, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, जांभूळवाडी रोड, आंबेगाव रोड, धनकवडी गावठाण परिसर, तळजाई परिसर, सहकारनगर भाग १ व २.

कात्रज-कोंढवा बुद्रुक परिसर– कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, उत्कर्ष, राजस, इंद्रप्रस्थ, भूषण सोसायटी परिसर, सुखसागर नगर भाग-१ व २, कात्रज-कोंढवा रस्ता, शिवशंभो नगर, गोकुळनगर, श्रीकृष्ण मंदिर परिसर, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकर नगर, येवलेवाडी, कोंढवा गाव, आंबेडकर नगर, लक्ष्मीनगर परिसर, काकडेवस्ती, अशरफनगर, ग्रीन पार्क, साईनगर, गजानन नगर, राजीव गांधी नगर, खडीमशीन परिसर, पारगेनगर.

भामा आसखेड जलकेंद्र परिसर : लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी, इत्यादी.

लष्कर ते खराडी पम्पिंग क्लोजरमुळे पाणीपुरवठा बंद : खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, ईऑन परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, थिटे वस्ती, तुकाराम नगर, यशवंत नगर, चंदन नगर, सुनीता नगर, धर्म नगर, सोमनाथ नगर, गार्डेनिया, धनलक्ष्मी सोसायटी, गणेश नगर, आनंद पार्क, राजश्री कॉलनी, मते नगर, महावीर नगर, माळवाडी, मुन्नुरवार सोसायटी इत्यादी.

लष्कर जलकेंद्र भाग : संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, सय्यद नगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती शंकर मठ, वैदुवाडी, राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, बी. टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरियंट गार्डन, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्ता उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हाडेवाडी रोड, फुरसुंगी उरुळी देवाची भेकराईनगर (टँकर द्वारे पाणी बंद).

नवीन व जुने होळकर जलकेंद्र : मुळा रोड, खडकी कॅन्टोन्मेंट संपूर्ण परिसर, हरिगंगा सोसायटी आदी.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी