शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात तंटामुक्तीच्या अध्यक्षांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 02:37 IST

दोन गटांतील दोन उमेदवारांच्यात चुरशीने झालेल्या मतदान प्रक्रियेत भारत खोमणे यांचा ७७ मतांनी विजय झाला. विविध प्रकाराने गाव तालुक्यात सारखे चर्चेत असते

वडगाव निंबाळकर : दोन वेळा ग्रामसभा होउनही तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी एकमत होत नसल्याने अखेर पोलीस बंदोबस्तात निवडणूक प्रतिक्रिया घ्यावी लागली. हा प्रकार बारामती तालुक्यातील कोºहाळे खुर्द गावात नुकताच घडला आहे.

दोन गटांतील दोन उमेदवारांच्यात चुरशीने झालेल्या मतदान प्रक्रियेत भारत खोमणे यांचा ७७ मतांनी विजय झाला. विविध प्रकाराने गाव तालुक्यात सारखे चर्चेत असते. ग्रामसभेत तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड सहमतातून करण्याचे प्रयत्न झाले; पण ग्रामस्थांनी सभा उधळत्नन लावली. गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया व्हावी, असे ग्रामस्थांचे मत होते. यामुळे गुरूवारी (दि. १५) विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. सरपंच गोरख खोमणे अध्यक्षस्थानी होते. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रेय खांडेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सकाळी अकरापासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे गावात तणावाचे वातावरण होते. वृद्ध व्यक्तींनाही मतदानासाठी आणले होते. १ हजार ३३ नागरिकांनी मतदान केले. सायंकाळी मतमोजणी झाली. या वेळी ५२ मते बाद निघाली. ५२९ मते भारत मारूती खोमणे यांना, ४५२ मते मारूती पांडुरंग खोमणे यांना पडली. ७७ मतांनी भारत खोमणे यांचा विजय घोषीत करण्यात आला.निवडीनंतर मिरवणुकीला बंदी असल्याने फक्त गुलालाची उधळण करत आनंद साजरा करण्यात आला. विजयी उमेदवार सरपंच गोरख खोमणे, डॉ. मनोज खोमणे यांच्या बाजूचा तर पराभूत उमेदवार माजी सरपंच धनंजय खोमणे, राहुल खोमणे, सूरज खोमणे यांच्या गटाचा होता. 

टॅग्स :Puneपुणे