शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनी घेतला आफ्रिकन ढोलवादनाचा आनंद; बालरंजन केंद्रात अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 14:03 IST

वेगवेगळ्या आकाराच्या रिकाम्या प्लॅस्टिकचा बाटल्या, त्यात वेगवेगळ्या प्रकाराची धान्य. इतक्या थोडक्या साहित्यात मुलांनी तब्बल ४० वाद्ये तयार केली व ती वाजवण्याचा आनंदही लुटला.

ठळक मुद्देबालरंजन केंद्रातील या उपक्रमाने मुले गेली हरखूनमुलांचे तयार करण्यात आले पाच गट, प्रत्येक गटासाठी होते एक गाणे

पुणे : वेगवेगळ्या आकाराच्या रिकाम्या प्लॅस्टिकचा बाटल्या, त्यात वेगवेगळ्या प्रकाराची धान्य. इतक्या थोडक्या साहित्यात मुलांनी तब्बल ४० वाद्ये तयार केली व ती वाजवण्याचा आनंदही लुटला. बालरंजन केंद्रातील या उपक्रमाने मुले हरखून गेली व हाताशी असेल त्याचा वापर करून आनंद कसा घेता येतो हेही शिकली.शुभा मराठे यांनी सुरवातीला मुलांना कल्पना समजावून सांगितली. त्याप्रमाणे त्यांना साहित्य देण्यात आले. त्याचबरोबर आफ्रिकन ढोलही त्यांना देण्यात आला. मुलांचे पाच गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटासाठी एक गाणे होते. त्या गाण्याला आवश्यक असणारे आवाज ड्रममधून कसे काढायचे याची माहिती मराठे यांनी मुलांना दिले. त्याप्रमाणे मुलांनी ड्रम धरून तो वाजवला व पावसाचे तसेच अन्य आवाज कसे काढायचे याचे प्रशिक्षण त्यांनी मुलांना दिले.वाद्य वादनाने मुलांच्या मनातील नकारात्मक भावनांना वाट  मिळते. त्यांच्या मनावरील तणाव दूर होतात. तणाव व्यवस्थापनासाठीही म्हणूनही असे उपक्रम घेतले जातात अशी माहिती यावेळी बालरंजन केंद्राच्या संस्थापिका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी दिली. माधवी केसकर यांनी मराठे यांचा परिचय करून दिला. लता दामले यांनी आभार मानले.  रेणू गावस्कर, सुषमा दातार, संगीता देशपांडे, इंद्रायणी गावस्कर आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणे