शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

उरळी कांचन येथे कॅन्सर पीडित आईला भेटल्यानंतर मुलाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 19:45 IST

आपल्या कॅन्सर पीडित आईला भेटण्यासाठी बुधवार (दि.१७ ) रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये गेला होता.

उरळी कांचन : कॅन्सर पीडित आईला रुग्णालयात भेटून आल्यानंतर मुलाने साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील दात्तार कॉलणीत बुधवार (दि.१७) रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली आहे. विजय गोकुल कटके ( वय -३० रा. दातार कॉलनी , उरुळी कांचन , ता.हवेली , जि.पुणे ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विजय याची आई  पोटाच्या कॅन्सरने आजारी असल्याने त्यांना मंगळवार दि. १६ रोजी पुण्यातील काशिबाई नवले हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले होते . त्यांनंतर विजय हा आपल्या कॅन्सर पीडित आईला भेटण्यासाठी बुधवार (दि.१७ ) रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील  काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये गेला होता. साधारण दु.४ च्या सुमारास घरी परतल्यानंतर चुलत भाऊ श्रीनाथ यांच्याशी तब्बेतीची विचारपुस केल्यानंतर वडील दवाखान्यात आईजवळ थांबले असल्याचे भाऊ श्रीनाथला सांगून राहत्या घरात थांबला होता.रात्री ९ च्या सुमारास राहत्या घरात साडीने गळफास घेऊन लटकल्याचा अवस्थेत आढळल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार अमोल भोसले करत आहे. 

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनDeathमृत्यूcancerकर्करोग