शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

धर्मादाय आयुक्तालयाचे कामकाजही सुरु; तातडीच्या प्रकरणाची सुनावणी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 20:23 IST

लॉकडाऊनच्या काळात दाव्याबाबतची सर्व न्यायिक कामे पूर्णपणे बंद होती. 

ठळक मुद्देसर्व खबरदारी घेऊनशुक्रवारपासून कामे करण्यास सुरुवात, कामकाजासाठी ८ खिडक्या तयार

पुणे : लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्यातील अनलॉक काळात अनेक उद्योग व्यवसाय सुरु होत असून जिल्हा न्यायालयांप्रमाणे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे कामकाज सुरु झाले आहे. तात्काळ दाव्यांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. 

लॉकडाऊनच्या काळात दाव्याबाबतची सर्व न्यायिक कामे पूर्णपणे बंद होती. त्यामुळे कामकाज सुरु करावे अशी मागणी काही दिवसांपूर्वी पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने निवेदन देऊन केल्याचे अध्यक्ष अ‍ॅड मुकेश परदेशी यांनी सांगितले. या मागणीचा विचार करुन धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी आता न्यायिक प्रकरणे व हिशोब पत्रके दाखल करुन घेण्यास व प्रमाणित प्रती देण्यास परवानगी दिली़ आहे. कामकाजासाठी ८ खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत. सर्व खबरदारी घेऊन ही कामे करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. एखादा दावा तातडीचा असेल तर पूर्वपरवानगीने त्यावर सुनावणीही घेण्यात येणार आहे. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोशिएशनचे विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार यांनी सांगितले की, वकील व पक्षकार यांच्या दृष्टीने न्यायिक प्रकरणे दाखल करुन घेण्याचे कामकाज सुरु होणे, हे महत्वाचे पाऊल आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तालयातील दाखल प्रकरणाच्या सुनावणीला चालना मिळेल.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयadvocateवकिलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस