शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चांदणी चौकात प्रवास करताय, जाणून घ्या हा वाहतुकीतील बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 18:07 IST

पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचा निर्णय

ठळक मुद्देनागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

पुणे: चांदणी चौक पुलावरून कोथरूड व सातारा हायवेच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे चौकातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे पिंपरी चिंचवड वाहतूक विभागामार्फत कळवण्यात आले आहे. 

सर्व्हिस रस्ता बंद केला तरी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. भुगाव, एनडीए आणि कोथरूड रस्त्यावरून येणारी वाहतूक ही चांदणी चौक पुलावरून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व्हीबा हॉटेल येथून डाव्या बाजूस वळून हायवेवरून चांदणी चौक व साताऱ्याच्या दिशेने इच्छित स्थळी जातील. 

तर पाषाण व बावधन कडून येणारी वाहतूक चांदणी चौक पुलावर न जाता ती वाहने व्हीबा हॉटेक येथे उजवीकडे वळून हायवेवरून चांदणी चौक व साताऱ्याच्या दिशेने इच्छित स्थळी जातील.  तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच वरील बदलाबाबत वाहतूक कर्मचारी यांना सहकार्य करावे. असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखा यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडी