शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

कोथरूड मागायला गेलो नव्हतो, उलट नको- नको म्हणत होतो 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 8:32 PM

विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपने पाटील यांच्यासाठी  सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड केली आहे. त्यामुळे कुलकर्णी यांच्यासह इच्छुकांचाही हिरमोड झाला असताना पाटील यांनी मात्र  'मी कोथरुड मतदारसंघ मागायला गेलो नव्हतो, उलट नको नको म्हणत होतो' असे वक्तव्य केले आहे. 

पुणे : विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपने पाटील यांच्यासाठी  सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड केली आहे. त्यामुळे कुलकर्णी यांच्यासह इच्छुकांचाही हिरमोड झाला असताना पाटील यांनी मात्र  'मी कोथरुड मतदारसंघ मागायला गेलो नव्हतो, उलट नको नको म्हणत होतो' असे वक्तव्य केले आहे. मात्र एकदा लढायचं ठरलं तर हार पत्करणे मला माहिती नाही  अशी पुष्टीही त्यांनी जोडली. 

कोथरूड मतदारसंघाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे यांच्यासह विविध नगरसेवक उपस्थित होते. 

यावेळी ते म्हणाले की, 'मेधा कुलकर्णी यांना वाईट वाटणं  साहजिक आहे. ती जिवंत माणसाची निशाणी आहे. त्यांनी मतदारसंघासाठी काम केले आहे. मुरलीधर मोहोळ यांनीही खूप तयारी केली होती.मात्र मी कोथरूड मागायला गेलो नव्हतो, दिल्यावर नको-नको म्हणत होतो. मात्र ज्या पद्धतीने माझे चौकाचौकात स्वागत झाले ते बघता आमच्या पक्षातील भांडणे कुटुंबातील आहेत हे लक्षात येईल. इतकेच नव्हे तर हे पेल्यातील वादळ असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 विरोधकांवर बोलताना ते म्हणाले की, 'मागील पाच वर्षात विरोधकांनी खूपदा गणपती पाण्यात ठेवले. मात्रा आता त्यांना लक्षात आले असेल की, ते त्यांना लाभत नाही. पक्षाने कार्यकर्ता म्हणून जगण्यास शिकवले, आमचा पक्ष कुटुंबासारखा आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी पुण्याचे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यांच्यापूर्वी बापट, काकडे, कुलकर्णी आदींची भाषणे झाली. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाkothrud-acकोथरुड