शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

न्हावी-पळसदेव रस्त्याची ‘चाळण’, कारवाईची मागणी; तात्पुरती डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:21 IST

न्हावी-पळसदेव रस्त्यावर काही शेतकºयांनी पाइपलाइनसाठी ठिकठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण केली आहे.

न्हावी : न्हावी-पळसदेव रस्त्यावर काही शेतकºयांनी पाइपलाइनसाठी ठिकठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण केली आहे. शेतीच्या पाण्याची व्यवस्था म्हणून नदीवरून किंवा तत्सम ठिकाणांहून पाइपलाइन आणतात. परंतु, त्या पाइपलाइन मार्गात जर डांबरी रस्ता आला तर तो सर्रासपणे खोदून त्यातून ती नेतात. नंतर त्या रस्त्यावर तात्पुरती डागडुजी करून त्यावर पडदा टाकतात. रस्तेखोदाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची रितसर परवानगी न घेता हा सगळा प्रकार सर्रासपणे दिसत आहे.पळसदेव-न्हावी रस्ता हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच, शेतमालाची वाहतूक करताना बºयाच वेळा वाहन अपघात घडतात. स्वार्थासाठी खोदलेल्या रस्त्यावर माती टाकून तो बुजवन्याचा प्रयत्न केला जातो. तरी हा रस्ता त्वरित दुरुस्त करून अशा लोकांवर योग्य कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना वाहने चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.याचा परिणाम दळणवळणावर मोठ्या प्रमाणात होतो आहे. याबात ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन हा रस्ता त्वरीत दुरुस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी,नागरीकांनी केली आहे.पाईपलाईन टकाण्यासाठी कोणतीही परवानगी नघेता शेतकरी रस्ते खोदत आहेत.काम झाल्यानंतर ते वेड्याा वाकड्या पध्दतीने बुजवून रस्ता अडचणीचा करुन ठेवत आहेत.त्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे.रस्त्यात अचानक अडथळा येत आल्यामुळे प्रवासी नागरीकांना पाठीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Puneपुणे