शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

चाकण नगरपरिषद हद्दवाढीस १६ गावांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 23:14 IST

सर्व सोळा गावांतील ग्रामस्थांच्या विरोधाचा विचार करून सर्व गावांतील सरपंचांची नुकतीच मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली.

चाकण : परिसरातील गावांनी चाकण नगरपरिषदेत जाण्यास विरोध दर्शविला आहे. हद्दवाढीबद्दल प्रस्तावित गावांना विश्वासात न घेता काहींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी या सर्व गावांतील ग्रामस्थांचा नगरपरिषदेमध्ये समाविष्ट होण्यास विरोध असल्याचे सरपंचांचे प्रतिनिधी रामदास मेदनकर यांनी सांगितले. सर्व सोळा गावांतील ग्रामस्थांच्या विरोधाचा विचार करून सर्व गावांतील सरपंचांची नुकतीच मेदनकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली.प्रांताधिकारी आयुष प्रसाद व तहसीलदार अर्चना यादव यांना सर्व १६ ग्रामपंचायतींच्या वतीने मेदनकरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य रामदास मेदनकर, महेंद्र मेदनकर, अमित मेदनकर, कडाचीवाडी गावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य बाळासाहेब कड, माऊली कड यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.नगरपरिषदेत समावेश करून कोणत्याही गावांचा विकास होणार नाही, ही बाब ओळखून सर्व गावच्या सरपंच व ग्रा.पं. सदस्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. वेळप्रसंगी न्यायालयीन लढा लढण्याची तयारी या सर्व गावांच्या लोकप्रतिनिधींनी दाखविली आहे.

टॅग्स :ChakanचाकणPuneपुणे