कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे वाचन करुन करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी व्यवस्थापक रमेश हांडे, रमेश तापकीर, हिरामण दिघे, कार्यशाळा अधीक्षक गौरव काळे, स्थानकप्रमुख तुकाराम पवळे, सहायक वाहतूक निरीक्षक महेश विटे तसेच प्रशासकीय कर्मचारी के. टी. गभाले, स्नेहा कातोरे, प्रशांत दौंडकर, वंदना बुरुड, रोहिणी साबळे, कैलास झांजरे, रुपाली मरभळ, दिगंबर पोटे, सेवानिवृत्त कर्मचारी डी. डी. वाडेकर, दिलीप कहाणे, बाळासाहेब होले, पांडुरंग शिंदे, दिलीप तापकीर, दिलीप चौधरी, कामगार संघटनेचे अध्यक्ष माणिक थिगळे, सचिव दत्तात्रय गभाले तसेच अजिंक्य फलके, संदीप गावडे , पी. ए. किर्दक, भास्कर म्हसे, महेश बिरदवडे, प्रशांत होले, संतोष तिटकारे, मयूर सांडभोर, भारत वाबळे, एम. डी. शिंदे, हिवराळे शिरसाठ तसेच आगारातील कर्मचारी उपस्थित होते.
२८ राजगुरुनगर
सुरक्षित सेवेचा बिल्ला देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.