शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्ही वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 04:35 IST

शहरात स्वच्छ भारत अभियानामुळे विविध पातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रस्त्यावर थुंकणे, पाळीव प्राण्याने रस्त्यावर घाण करणे, फुटपाथवर घाण, कचरा टाकणाºयांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.

पुणे : शहरात स्वच्छ भारत अभियानामुळे विविध पातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रस्त्यावर थुंकणे, पाळीव प्राण्याने रस्त्यावर घाण करणे, फुटपाथवर घाण, कचरा टाकणाºयांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. आता शहराच्या विविध भागांत रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये शहरातील अशा प्रकारची रस्त्यांवर कचरा टाकायची ४२७ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, तेथे सीसीटीव्ही वॉच ठेवण्यात येणार आहे.सध्या शहरामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. गेल्या महिन्यापासून शहर स्वच्छ करण्यासाठी व पुण्याला या सर्वेक्षणात थ्री स्टार मिळण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामध्ये शहरात महापालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु कचरा गोळा करणाºया सेवकांना दरमहा ५० ते ६० रुपये द्यावे लागतात म्हणून अनेक लोक कचरा रस्त्यावर टाकतात. तर शहरात प्रामुख्याने उपनगरांमध्ये शहराच्या हद्दीबाहेरील लोक कामासाठी शहरात येतात. हा कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये शिवणे, चंदननगर, खराडी, वारजे, सिंहगड रोड, आंबेगाव, आदी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.सध्या शहरात रस्त्यावर कचरा टाकत असलेले ४२७ स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी व रात्रीच्या वेळी महापालिकेचे कर्मचारीदेखील या भागात गस्त घालणार आहेत.रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर आॅन दि स्पॉट २०० रुपये दंड करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीPuneपुणे