शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 05:47 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. किशोर हनुमंत रणदिवे (रा़ राजापूर, ता़ श्रीगोंदा, जि़ अहमदनगर) असे त्याचे नाव आहे़ विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात सोमवारी दुपारी रेश्मा रवींद्र गायकवाड (वय २२) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती़आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती़ यावरून चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी तिचे वडील रवींद्र महादेव गायकवाड (वय ४८, रा़ नारायणगव्हाण, ता़ पारनेर, जि़ अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे़ किशोर रणदिवे हा गेल्या तीन वर्षांपासून रेश्मा हिला ‘तुझ्या वडिलांना मारीन’ अशी वारंवार धमकी देत होता़ त्यातून होणा-या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे रेश्मा हिने चिठ्ठीत म्हटले होते़.  यावरून पोलिसांनी किशोर रणदिवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा