शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कटफळ येथे तरुणाला पेट्रोल टाकून पेटविले, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 14:05 IST

 पहिला वाद मिटवून घेण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बाहेर नेऊन एकाच्या डोक्यात  बिअरची बाटली फोडून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार गुरुवारी (दि.२) रात्री घडला.

ठळक मुद्देयाप्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय माकर याने खाली वाकवून पेट्रोलची बाटली उचलून झगडे याच्यावर ओतून त्यांना पेटवले.

सांगवी :  पहिला वाद मिटवून घेण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बाहेर नेऊन एकाच्या डोक्यात  बिअरची बाटली फोडून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार गुरुवारी (दि.२) रात्री घडला. याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तुषार दत्तात्रय झगडे (वय २१, रा. कटफळ, ता. बारामती) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून आरोपी नितीन माकर, धनंजय माकर (दोघे रा. कटफळ, ता. बारामती), अमोल शिंदे (वंजारवाडी, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कटफळ पियाजो कंपनीच्या पाठीमागील  तळ्याजवळ फिर्यादी झगडे रात्री नऊच्या सुमारास मोटार सायकलवरून घरी जात होते. यावेळी आकाश सर्व्हिसिंग सेंटर येथे फिर्यादिस नितीन माकर याने हाक मारून थांबविले. आरोपी धनंजय माकर याने फिर्यादीला आपला पहिला वाद मध्यस्तीकडे जात मिटवून घेण्याच्या बहाण्याने फिर्यादीला गाडीवर नेले. नितीन माकर हा स्कूटीवर होता. तर धनंजय माकर व अमोल शिंदे हे बुलेटवर होते. सर्वजण बाहेर रानात तळ्याच्या आत गेले.  त्याठिकाणी अमोल शिंदे याने हातात असलेली बिअरची बाटली नितीन माकर याने घेतली. त्याने ती  फिर्यादीच्या डोक्यात मारली. यामध्ये फिर्यादीला  चक्कर आली. त्यावेळी तिघांनी मारहाण केली. त्यानंतर नितीन माकर व धनंजय माकर यांनी सिगारेट ओढण्यासाठी काडी पेटवून नितीन माकर याची सिगारेट पेटवली. त्यावेळी धनंजय माकर याने खाली वाकवून पेट्रोलची बाटली उचलून झगडे याच्यावर ओतून त्यांना पेटवले.  

जखमींसाठी उपचार सुरु आरोपी निघून गेल्यानंतर झगडे यांनी आपल्या साथीदारांना फोन द्वारे झालेला प्रकार सांगितला. फिर्यादीच्या छातीला भाजल्याने साथीदारांसह पोलिसांनी सिल्व्हर ज्युबली  रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPetrolपेट्रोल