शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

भरधाव मोटारीने अनेकांना उडविले; दोन जण गंभीर

By admin | Updated: October 14, 2016 05:26 IST

भरधाव मोटारीने बेदरकारपणे चार मोटारसायकली आणि एका मोटारीला उडविल्याने झालेल्या अपघातात अनेकजण जखमी

राजगुरुनगर : भरधाव मोटारीने बेदरकारपणे चार मोटारसायकली आणि एका मोटारीला उडविल्याने झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले असून दोघे गंभीर आहेत. राजगुरुनगर- पाबळ रस्त्यावर गुरूवारी रात्री साडेआठ वाजता होलेवाडी वळणावर ही घटना घडली.पाबळकडून राजगुरुनगरकडे येणाऱ्या जीप (एम. एच १४, डी एम ४९१२) या मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ती भरधाव मोटार तशीच पुढे आली आणि मळूआईमंदिरा जवळ कार (एमएच १२, ई.बी ९९१२) या गाडीवर आदळली. तसेच तेथे असलेल्या तीन मोटारसायकलींना तिने धडक दिली आणि विरुध्द बाजूला नाल्यात पडली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.या वळणावर नेहमी अपघात होतात. गतिरोधक टाकावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र, कारवाई होत नसल्याने अपघातानंतर रात्री नऊ वाजता ग्रामस्थांनी येथे रास्ता रोको केला. सरपंच भिकाजी होले, माजी उपसरपंच रोहिदास होले, राक्षेवाडीचे माजी उपसरपंच नामदेव चव्हाण, वसंत होले, अरुण होले, संतोष होले, माणिक होले, शारदा होले, शाकुबाई होले, प्रभाताई होले आदी त्यात सहभागी झाले होते. रात्री उशीरा पर्यंत हे आंदोलन सुरुहोते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी ग्रामस्थांना विनंती केल्यावर ते मागे घेण्यात आले.