शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोंढव्यातील कार गॅरेज, भंगाराच्या गोदामाला आग, मोटारी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 14:51 IST

तीन गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी, सुमारे एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले.

पुणे : कोंढव्यातील कौसरबाग परिसरातील चारचाकी गाड्यांचे गॅरेज, भंगाराचे गोदाम यांना मध्यरात्री भीषण आग लागली. त्यात तीन गोदामातील माल जळून खाक झाला. आगीमध्ये दोन गॅरेजमधील ८ ते १० मोटारी जळून गेल्या तर, फिश टँकसाठी लागणाऱ्या काचेच्या महागड्या वस्तूंचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

कोंढवा येथील कौसरबागेजवळ असलेल्या वेलकम हॉल चौकामध्ये कार गॅरंज, फिश टँकसाठी लागणारे काचेचे वस्तू व भंगाराचे अशी तीन गोदामे आहेत. ही तिन्ही गोदामे एकमेकांना लागून आहेत. बुधवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास या गोदामांना आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यानंतर कोंढवा येथील अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. आगीचे स्वरुप लक्षात घेऊन एकूण ८ अग्निशामक दलाच्या गाड्या ३ पाण्याचे बंब, ३ देवदूत बंब घटनास्थळी पोहचले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली. तोपर्यंत या तीनही गोदामातील वस्तू जळून खाक झाल्या होत्या.

टॅग्स :Kondhvaकोंढवाfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल