शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

निगडीत वाहन चालकाकडून पोलिसाला धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 14:00 IST

पिंपरी: निगडी येथील भक्ती शक्ती चौकात नाकाबंदी करत असताना पोलीस उपनिरीक्षकाला वाहनचालकाकडून धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. पोलीस उपनिरीक्षक उमेश नानासाहेब लोंढे (वय ३९) यांनी निगडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. जयप्रकाश सन आॅफ धनंजय (वय ३२, रा. बल्हारी, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ...

ठळक मुद्देयाप्रकरणी निगडी पोलिसांनी वाहनचालकाला अटक

पिंपरी: निगडी येथील भक्ती शक्ती चौकात नाकाबंदी करत असताना पोलीस उपनिरीक्षकाला वाहनचालकाकडून धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. पोलीस उपनिरीक्षक उमेश नानासाहेब लोंढे (वय ३९) यांनी निगडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. जयप्रकाश सन आॅफ धनंजय (वय ३२, रा. बल्हारी, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री उपनिरीक्षक लोंढे हे आपल्या दोन सहकारी कर्मचाऱ्यांबरोबर भक्ति-शक्ती चौक निगडी येथे नाकाबंदी करत होते. त्यावेळी त्यांना देहूरोड कडून येणारी मोटार वेडीवाकडी येत असल्याचे दिसून आले. त्यांनी मोटार थांबवून चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना मागितला. यामुळे संतापलेल्या चालक जयप्रकाश याने पोलिसांशी हुज्जत घालत तसेच उपनिरीक्षक लोंढे यांना धक्काबुक्की करत ढकलून दिले. याप्रकरणी निगडी पोलिसांनी जयप्रकाश याला अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :nigdiनिगडीtraffic policeवाहतूक पोलीसCrimeगुन्हाcarकार