शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता राबविता येत नाही का?, पालकमंत्र्यांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 01:17 IST

१०० नगरसेवक असूनही तुम्हालाही सत्ता राबविता येत नाही का, असा संतप्त सवाल पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी सकाळी महापालिकेत आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत केला.

पुणे : जिल्हा नियोजनकडून ७ कोटी रुपये पालिकेला दिले, त्यातील एक पैसाही अद्याप खर्च झालेला नाही, अधिकारी तर काम करीतच नाहीत, पण १०० नगरसेवक असूनही तुम्हालाही सत्ता राबविता येत नाही का, असा संतप्त सवाल पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी सकाळी महापालिकेत आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत केला. प्रशासनाविषयीही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.जिल्हा नियोजन मंडळाकडून महापालिकेला देण्यात आलेल्या निधीमधून करण्यात येत असलेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीसाठी म्हणून बापट सकाळीच महापालिकेत आले होते.आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात त्यांनी बैठक घेतली. महापौर मुक्ता टिळक यांच्यासह आयुक्त राव, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भीमाले, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, महेश लडकत, सुनीता वाडेकर, आदित्य माळवे, अतिरिक्त आयुक्त, तसेच सर्व खात्यांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते. बापट यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी कोणत्याही खात्याने त्यांच्याकडील निधीचा वापरच केला नसल्याचे लक्षात आल्यावर ते संतप्त झाले.चांदणी चौक येथील भूसंपादन लवकर झाले नाही, यावरूनही बापट यांनी अधिकाऱ्यांना बरेच सुनावले. आयुक्त राव यांनी अधिकाºयांना कामाची नीट माहिती देण्यास सांगितले.काही अधिकाºयांनी कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, कार्यारंभ आदेश दिला आहे असे सांगण्यास सुरुवात केली. मात्र आठ महिने झाले, तुमचे काम इतकेच झाले असेल तर तुम्हाला काम करायचे नाही, असाच अर्थ यातून निघतो असे सांगितले. पदाधिकाºयांना त्यांनी कामाचा नियमित आढावा घेण्याची सूचना केली. आठ महिने काही केले नाही आता ४ महिन्यांत तुम्ही काय करणार, असे ते म्हणाले.>शंभर नगरसेवक असून उपयोग काय?यापूर्वी जिल्हा नियोजनकडून पैसे मिळत नव्हते. मी ते आणले. तब्बल ७ कोटी रुपयांचा निधी आठ महिन्यांपूर्वी दिला. कोणत्या खात्याने कोणती कामे करायची, हेही निश्चित झाले होते. पुलाच्या सुशोभीकरणासाठी विद्युतला ३ कोटी रुपये दिले. योग प्रचार व प्रशिक्षण यासाठी ३ लाख दिले. राम नदीसाठी २० लाख दिले. २० लाख रुपये शीतशवपेटीसाठी दिले. यातले कोणतेही कामझालेले नाही. अधिकारी करतात काय, त्यांना काम करायचेच नसते,मात्र १०० नगरसेवक असूनही तुम्हाला सत्ता राबवता येत नाही का, असा सवाल गिरीश बापट यांनी केला.

टॅग्स :girish bapatगिरीष बापट