शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

वेताळ टेकडी बचावसाठी पुणेकरांची मोहीम; १५ एप्रिलला काढली जाणार रॅली

By श्रीकिशन काळे | Updated: April 5, 2023 18:58 IST

सोशल मीडियावर याचा फोटो, टॅग, व्हाॅटसअप स्टेटस ठेवले जात आहेत...

पुणे : वेताळ टेकडी वाचविण्यासाठी आता पुणेकरांनी 'सेव्ह वेताळ टेकडी' अशी मोहिम सुरू केली आहे. सोशल मीडियावर याचा फोटो, टॅग, व्हाॅटसअप स्टेटस ठेवले जात आहे. महापालिकेच्या विरोधात ही मोहिम आहे. बालभारती-पौड रस्ता वेताळ टेकडीवरून  प्रस्तावित आहे. त्याने टेकडीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे विरोध होत आहे. परंतु महापालिका त्याला न जुमानता प्रस्ताव रेटत आहे.

येत्या १५ एप्रिल रोजी वेताळ टेकडीवर वेताळबाबा मंदिरासमोर पुणेकर एकत्र येऊन रॅली काढणार आहेत. त्यात नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे म्हणून आवाहन करण्यात आले आहे. एकदा टेकडीचे नुकसान झाले तर पुन्हा तिचे वैभव परत मिळणार नाही. त्यामुळे प्रस्तावित रस्ता होऊच नये, यासाठी प्रयत्न केला जात आहे. शनिवारी चर्चासत्राचे आयोजन...

वेताळ टेकडी बचाव कृती समिती आणि लोकायतच्या वतीने ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिक्षक भवन, नवी पेठ येथे चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये डॉ. सुषमा दाते (समन्वयक, वेताळ टेकडी बचाव कृती समिती) व प्रदीप घुमारे (कन्सल्टिंग इंजिनियर), रूषल हिना  (सामाजिक कार्यकर्ते, लोकायत) यांचा सहभाग असणार आहे.  पुण्यातील वेताळ टेकडीवर बालभारती ते पौड फाटा रस्ता आणि दोन बोगद्यांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. खरंच यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार आहे का? या प्रकल्पांचे आपल्यावर आणि पर्यावरणावर काही परिणाम होणार आहे का? याला इतर कोणताही उपाय आहे की नाही? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे यावेळी मिळणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड