शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी तुंबल्यास बोर्डाला कॉल करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 19:37 IST

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे रस्त्यावर वाहतूकीला अडथळा निर्माण होतो.

ठळक मुद्देपुणे कॅँटोन्मेंटतर्फे प्रथमच खास नियोजन पहिल्यांदाच बोर्डातर्फे आठ वॉर्डसाठी संपर्क नंबर

पुणे : पुणे कॅँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत पावसानंतर पाणी तुंबणे व इतर समस्यांसाठी खास नियोजन केले आहे. प्रथमच या समस्या नागरिकांना होऊ नयेत किंवा त्या समस्या निर्माण झाल्या, तर त्वरित सोडविण्यासाठी प्रत्येक वॉर्डला मदत नंबर देण्यात आला आहे. नागरिकांनी त्यावर कॉल करून समस्या सांगितल्यास ती सोडविण्यात येणार आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे रस्त्यावर वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. परिणामी कोंडीचा त्रास परिसरातील नागरिकांना होतो. ही समस्या यंदा होऊ नये, यासाठी पहिल्यांदाच बोर्डातर्फे आठ वॉर्डसाठी संपर्क नंबर देण्यात आले आहेत. नागरिक थेट संबंधित नंबरवर कॉल करून समस्या सांगायची आहे. दरम्यान, नागरिकांनी घराच्या परिसरात टायर, नारळाच्या फांद्या किंवा इतर साहित्य ठेवू नये, असे आवाहन केले आहे. कारण या साहित्यामध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होते. डास मोठ्या प्रमाणावर झाल्यास नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यासाठी बोर्डातर्फे नागरिकांना असे साहित्य न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबते. त्यामुळे नागरिकांनी कुठे तक्रार करायची, अशी अडचण यापूवी असायची. पण नागरिकांनी कुठेही समस्या निर्माण झाली, तर त्वरित बोर्डाच्या संबंधित विभागाशी संपर्क साधता यावा, यासाठी आम्ही पहिल्यांदाच कॉल सेंटरचे नंबर दिले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही. - प्रियांका श्रीगिरी, उपाध्यक्ष, पुणे कॅँटोन्मेंट बोर्ड 

समस्यांसाठी संपर्क नंबर वॉर्ड क्रमांक १ व २  : ९८२२१२३५५७वॉर्ड क्रमांक ३ : ७७९८१६१३१२वॉर्ड क्रमांक ४ : ९८२२१५१७०४वॉर्ड क्रमांक ५ : ७७९८०११५८१वॉर्ड क्रमांक ६ : ९८८११०७८५६वॉर्ड क्रमांक ७ : ९८६०४०६८५१वॉर्ड क्रमांक ८ : ९८५००२७३५८  

टॅग्स :Puneपुणेpune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड