शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

युवा दिनानिमित्त एफटीआयआयसमोर उभारली जाणार विवेकानंद स्मारकाची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 12:06 IST

एफटीआयआयच्या प्रवेशद्वाराजवळ विवेकानंद स्मारकाची प्रतिकृती उभारली जात आहे. जम्मू आणि काश्मीरच्या महिला फुटबॉल संघाची कर्णधार अफसान आशिक यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (१२ जानेवारी) सकाळी ९.३० वाजता प्रतिकृतीचे उद्घाटन होणार आहे.

ठळक मुद्देएफटीआयआयच्या मुख्य सभागृहात अफसान आणि स्वामी कृपाघानंद उपस्थितांशी साधणार संवादप्रतिकृतीमधील स्मारक १४ फूट, दगड ३५ फूट तर पुतळा ७ फूट उंच

पुणे : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त एफटीआयआयच्या प्रवेशद्वाराजवळ विवेकानंद स्मारकाची प्रतिकृती उभारली जात आहे. जम्मू आणि काश्मीरच्या महिला फुटबॉल संघाची कर्णधार अफसान आशिक यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (१२ जानेवारी) सकाळी ९.३० वाजता प्रतिकृतीचे उद्घाटन होणार आहे. रामकृष्ण मिशनचे स्वामी कृपाघानंद, प्रा. गिल बेटमन आणि पॅरिसमधील ला फेमिस येथील ४ विद्यार्थी या वेळी उपस्थित राहणार आहेत.विवेकानंद स्मारकाच्या उद्घाटनानंतर एफटीआयआयच्या मुख्य सभागृहात अफसान आणि स्वामी कृपाघानंद उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. स्वामी विवेकानंदांचे स्मरण करताना राष्ट्रीय युवा दिवस आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उभारण्यात आलेले हे स्मारक पाहण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक भूपेंद्र कँथोला यांनी केले आहे.

प्रतिकृतीमधील स्मारक १४ फूट, दगड ३५ फूट तर पुतळा ७ फूट उंच आहे. स्मारकाची प्रतिकृती उभारण्यासाठी लाकूड, प्लायवूड, प्लास्टर, बांबू, जिप्सम पावडर, थर्माकोल आदी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. आशुतोष कवीश्वर, प्रसाद थोरात, दिपकन दास, ॠषीकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या टीमने प्रतिकृती पूर्णत्वाला नेली आहे.

टॅग्स :FTIIएफटीआयआयSwami Vivekanandaस्वामी विवेकानंदPuneपुणे