शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: आठ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर; आर्थिक तज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:33 IST

कर पुनर्रचनेचा मिळणार फायदा

पुणे : कर सवलत, नॅशनल बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास मिळणारी सवलत, बँकेतील मुदत ठेवींवरील व्याज दरांवरील सवलत, गृहकर्ज अशा विविध सवलतींचा फायदा देशातील तब्बल ८० ते ८३ टक्के करदात्यांना मिळणार आहे. विशेषत: ज्यांचे उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असेल, त्यांना शून्य कर भरता येईल, असे मत आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केले. सत्ताधाऱ्यांना शुक्रवारी (दि. १) अर्थसंकल्प सादर करीत नोकरदार आणि मध्यमवर्गावर सवलतींचा वर्षाव केला आहे. करमुक्त श्रेणीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, रिबेटची वाढविलेली मर्यादा, गृहकर्ज, बँकेतील ठेवींवरील करात दिलेली सवलत आणि सरकारी रोख्यात गुंतवणूक केल्यास मिळणाºया सवलतीत वाढ केली आहे. त्याचा फायदा करसवलत घेतना करदात्यांना होईल, असे मत आर्थिक अभ्यासक व्यक्त करीत आहेत. कर सेवा देणाºया एच. अ‍ॅण्ड आर. ब्लॉकचे व्यवस्थापकीय संचालक वैभव सांकला म्हणाले, करमुक्त उत्पन्न पूर्वीप्रमाणेच असले तरी रिबेटची सवलत ५ लाख झाली आहे. त्यामुळे या उत्पन्नगटातील व्यक्तींना करसवलतीचा थेट लाभ मिळेल.त्यानंतर एक लाखापर्यंत गृहकर्ज, ५० हजार रुपये स्ट्रंटर्ड डीडक्शन आणि दीड लाख रुपयांची नॅशनल बाँडसह विविध प्रकारच्या गुंतवणुकीवरदेखील सवलत मिळेल. त्यामुळे ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना शून्य कर भरता येईल. देशातील कर भरणाºया ८० ते ८३ टक्के व्यक्तींना त्याचा फायदा घेता येईल. रिबेटचा लाभ मिळविण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरावा लागेल.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Taxकर