शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोरियन खेळाडुंची चित्तथरारक तायक्वांदो प्रात्यक्षिके; पुण्यातील मुलींनी घेतले स्व-रक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:11 IST

श्वास रोखून धरणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके कोरिया येथून आलेल्या तायक्वांदोच्या खेळाडूंनी सादर केली. बोट क्लब रस्त्यावरील सेंट फेलिक्स स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देबोट क्लब रस्त्यावरील सेंट फेलिक्स स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजनस्व-संरक्षणासाठी मुलींनी तायक्वांदो शिकणे आवश्यक : बाळकृष्ण भंडारी

पुणे : बारा फूट उंचीवर मारलेली कीक...डोळ्यावर पट्टी बांधून दाखविलेले स्व संरक्षणाचे तंत्र...अतिशय सुंदररित्या सादर केलेले तायक्वांदो अ‍ॅरोबिक्स...१२ फुटावर उडी मारुन फोडलेले वुडन प्लांक आणि  टेनीस बॉल, अशी श्वास रोखून धरणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके कोरिया येथून आलेल्या तायक्वांदोच्या खेळाडूंनी सादर केली.बोट क्लब रस्त्यावरील सेंट फेलिक्स स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या प्राध्यापिका सिस्टर तारा, पर्यवेक्षिका लीना पॉल, तायक्वांदोचे प्रशिक्षक प्रोफेसर बाळकृष्ण भंडारी उपस्थित होते. यावेळी तायक्वांदोमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंचा सन्मान कोरियाच्या व्हानगींन सीन आणि जिआँगी ली यांच्या हस्ते करण्यात आला.प्रशिक्षक बाळकृष्ण भंडारी म्हणाले, कोरिया हे तायक्वांदोचे माहेरघर मानले जाते. त्यांचे तायक्वांदोतील कसब अतिशय पाहण्याजोगे असते. स्व-संरक्षणासाठी मुलींनी तायक्वांदो शिकणे हे अतिशय आवश्यक आहे. शाळेतील मुलींनी मोठ्या संख्येने तायक्वांदो शिकण्यास प्रवृत्त व्हावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. 

टॅग्स :PuneपुणेSouth Koreaदक्षिण कोरिया