शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कट्टे, काडतुसांसह दोघांना अटक, खंडणीतील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 03:34 IST

दोन महिन्यांपासून सासवड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार असलेल्या आरोपीला व त्याच्या साथीदाराला येरवडा पोलिसांनी दोन गावठी कट्टे, १६ जिवंत काडतुसे व एका मोबाईलसह अटक केली. त्यांच्याकडून जवळपास ४३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई ही येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉमर झोन परिसरात करण्यात आली.

येरवडा  - दोन महिन्यांपासून सासवड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार असलेल्या आरोपीला व त्याच्या साथीदाराला येरवडा पोलिसांनी दोन गावठी कट्टे, १६ जिवंत काडतुसे व एका मोबाईलसह अटक केली. त्यांच्याकडून जवळपास ४३ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई ही येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉमर झोन परिसरात करण्यात आली.याप्रकरणी तुकाराम सखाराम बडदे (वय २१, रा. मु. पो. कोडीत, ता. पुरंदर) व तुषार गेनबा जरांडे (वय २४, रा. सदर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे असून त्यांच्याविरोधात बाळासाहेब बहिरट यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २) दुपारी २च्या सुमारास दोन अज्ञात तरुण हे कॉमर झोन येथील बस स्थानकावर संशयास्पद थांबल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाल्यावर परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन, गुन्हे शाखेचे अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, गणेश कुताळ यांच्यासह बाळासाहेब बहिरट, अजीज बेग, हनुमंत जाधव, नागेश पूवर, शरद बांगर, गणेश शिंदे, अजय पडोळे यांनी परिसरात सापळा रचून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी पळून जायच्या प्रयत्नात असताना अजय पडोळे व गणेश शिंदे या दोघांनी आरोपींना फिल्म स्टाईलने पाठलाग करून पकडले. विशेष म्हणजे, दोन्ही कट्टे हे काडतुसांनी भरलेले असतानादेखील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आल्याने पोलीस पथकाचे परिसरात अभिनंदन होत आहे. यातील तुकाराम बडदे यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यामध्ये खंडणीच्या विरोधात गुन्हा दाखल असून तो २ महिन्यांपासून सासवड पोलिसांना गुंगारा देत आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा