महापालिका आयुक्तांनी २१ नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार घोषित केलेले सहा प्रतिबंधित क्षेत्र मात्र तेवढेच आहेत. यामध्ये कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही. लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला असून यापुर्वी अस्थापनांना दिलेली सूट आणि लागू असलेले नियम कायम राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पालिकेने लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:19 IST