शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मार्केट यार्डातील बाजार घटकांच्या संघटना ८ नोव्हेंबरला पाळणार ‘काळा दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 15:55 IST

८ नोव्हेंबर हा दिवस मार्केट यार्डातील बाजार घटकांच्या विविध संघटनांच्या वतीने ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही पूर्व तयारी न करता ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याचा व्यापार, उद्योगांवर परिणाम झाला. कष्टकर्‍यांचे आतोनात हाल झाले. आता या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. तरीही अद्याप व्यवहार सुरळीत झालेले नाही. या पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबर हा दिवस मार्केट यार्डातील बाजार घटकांच्या विविध संघटनांच्या वतीने ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे. यामध्ये मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, हमाल पंचायत, पुणे तोलणार संघटना, महात्मा फुले कामगार संघटना आणि टेम्पो पंचायत या संघटनाच्या सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यावेळी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत कुडले, सरचिटणीस संतोष नांगरे, हमाल पंचायतचे सरचिटणीस नवनाथ बिनवडे, उपाध्यक्ष गोरख मेंगडे, महात्मा फुले कामगार संघटनेचे अध्यक्ष अंकुश हारपुडे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे, हनुमंत बहिरट यांच्यासह मोठ्या संख्येने विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.

टॅग्स :MarketबाजारPuneपुणे