शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा सोशल मीडिया सेलचाही विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 16:09 IST

भारताने जैश ए मोहमदच्या तळांवर सर्जीकल स्ट्राईक केल्यावर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे : भारताने जैश ए मोहमदच्या तळांवर सर्जीकल स्ट्राईक केल्यावर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर भारतीय जनता पक्षाचा मीडिया सेल अ‍ॅक्टीव्ह झाला असून विरोधकांवर जबरदस्त हल्ले सुरू केले आहेत. व्हॉटसअ‍ॅप, ट्विटर आणि फेसबुकवर वेगवेगळ्या पध्दतीचे संदेश फिरत आहेत.* ‘पाकिस्तान में आज मिटींग हुई, सबका एकही कहना था की..कुछ भी बोले यार, पर मनमोहनसिंग देवता आदमी था...* मूॅँहतोड जवाब दिया...पाकिस्तान को और चौकीदार बोलने वालोंको

* चोकीदार का काम कैसा था, हमला ३,३० एएम...मतलब चौकीदार जाग रहा था* मोदीजीने धमकी देने केले लिए भी अमेरिकी राष्ट्रपती को रख रखा है ओर चमगादड पूछते है मोदीने ५ साल में किया ही क्या है
* पाच पाच मिनिट पर मोबाईल चेक कर रहा हूॅँ , क्या पता कब बोल दे, मेरे प्यारे भाइयों -बहनो आौर मित्रों..पाकिस्तान अब नही रहा ..,* दुष्मन को पहले नंगा करो, भूखा करो, प्यासा करो आणि फिर मारो...! मोदीजी की नीति यही है...,
* आज राजकुमार का फेमस डायलॉग याद आ रहा है, हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन वो बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा, बस जमीन तुम्हारी होगी,* वसीम अक्रम - भाईजान इंडीया में लोग बीसीससीआई पर प्रेशर बना रहे है की वर्ल्डकप में पाकिस्तान से मैच ना खोले. आप कुछ करे. इमरान खान : रहॉ तो ये भी नही पता की वर्ल्डकप तक पाकिस्तान बचेंगा भी या नहीं और तुझे मैच की पडी है
* इलाका तुम्हारा धमाका हमारा आहे की नाही ५६ इंच?* पप्पु, चौकीदार ने रात को ३.३० बजे बता दिया की वो चौकीदारी कर रहा है * पाकिस्तनाचं कसं झालं माहित आहे का? अभ्यास केला आर्मीचा आणि पेपर आला एअरफोर्सचा.