शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा ‘डीएनए ’ विरोधी पक्षाचा; सत्तेसाठी लाचार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 05:22 IST

भारतीय जनता पक्ष कधीही सत्तेसाठी लाचार नाही, यामुळे सत्तेसाठी पक्षाच्या मूळ विचारधारेशी कधीच प्रतारणा करणार नाही.

पुणे : भारतीय जनता पक्ष कधीही सत्तेसाठी लाचार नाही, यामुळे सत्तेसाठी पक्षाच्या मूळ विचारधारेशी कधीच प्रतारणा करणार नाही. आम्ही सत्तेसाठी तडफत आहोत ही सत्ताधाऱ्यांची टीका चुकीची असून, आमचा ‘डीएनए’च विरोधी पक्षाचा आहे. तर काँगे्रससाठी सत्ता हेच आॅक्सिजन असून सध्या ते टवटवीत झाले आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधाऱ्यांना लावला.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरेकर यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम रविवारी झाला. दरेकर म्हणाले, शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व, मराठी भाषा, अस्मिता सोडून दिली आहे. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याची संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे. राज्यात सत्तेवर आलेली महाविकास आघाडी अनैसर्गिक आणि अभद्र आहे. सत्तेवर येण्यापूर्वी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांच्या बांधावर जाऊन प्रत्येक शेतकºयांना किमान २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देऊन, शेतकºयांचे कर्ज सरसकट माफ करुन सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते. आता मुख्यमंत्री म्हणून त्यांना ही आश्वासने पूर्ण करण्याची चांगली संधी होती. परंतु, अवकाळीग्रस्त शेतकºयांना तुटपुंजी मदत देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तसेच २ लाखांची खर्च माफीची घोषणाकरुन शेतकºयांचा अपमान केला आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि अस्मितेच्या आड आल्यास सत्ताधाºयांना जाब विचारण्याचे काम करू, असे दरेकर यांनी सांगितले.>पक्ष नव्या जबाबदाºया देऊ शकतोपक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे हे तिघेही मंत्री होते, खडसे विरोधी पक्षनेते होते. मग तो अन्याय नाही का? यावर ते म्हणाले, एखाद्या वेळी पक्षाकडून काही कारणास्तव थोडे इकडे-तिकडे झाले असेल, तर अन्याय-अन्याय करण्यात अर्थ नाही. हे तिन्ही नेते मोठे असून, त्यांना पक्ष नव्या जबाबदाºया देऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.