शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य प्रमुख देत नाही मग महापौरांनाच सोडत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 19:54 IST

 पुणे महापालिकेने गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेले आरोग्यप्रमुख पद अद्यापही न भरल्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसने महापौर मुक्ता टिळक यांनाच घेराव घातला.

पुणे : पुणे महापालिकेने गेल्या वर्षभरापासून रिक्त असलेले आरोग्यप्रमुख पद अद्यापही न भरल्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसने महापौर मुक्ता टिळक यांनाच घेराव घातला. जर शहराला आरोग्य प्रमुख देत नसाल तर आम्हीही महापौरांना सोडणार नाही असा पवित्रा यावेळी घेण्यात आला. शहरात सध्या साथीचे आजार वाढलेत,पावसाळ्यापुर्वीचे कोणतेच नियोजन नाही असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. येरवड्यातील स्व.राजीव गांधी रूग्णालयात महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळेच गर्भवती महिलेला बाळासह जीव गमावण्याची घडल्याचा उच्चार यावेळी करण्यात आला. 

      राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की,  आतापर्यंत तीन निवेदन दिले,खुप वेळा मागण्या केल्या,पण महापौरांनी ज्या पद्धतीने आज उत्तरं दिली त्यावरून एक गोष्ट नक्कीच समजली ती म्हणजे नियोजनशुन्य कारभाराचे हे धनी आहेत. आठ दिवसांनी याच ठिकाणी याच वेळी यापेक्षा मोठ्या संख्येने उपस्थित राहुन जाब विचारू,आता हेच सांगुन  राष्ट्रवादी महिला काॅग्रेस महापौराच्या दालनातुन बाहेर पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMukta Tilakमुक्ता टिळकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका