शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

पुण्यात आरक्षणासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे आक्रोश आंदोलन, सोशल डिस्टनसींगचे मात्र तीन तेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 14:21 IST

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी

ठळक मुद्देआरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

पुणे: आरक्षणाच्या हक्कासाठी भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने पुणेजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. सोशल डिस्टनसींगचा फज्जा उडवत आंदोलनकर्त्यांनी मनमानी कारभारही केला. तसेच आरक्षण आमच्या हक्काच, उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो आशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी ओबीसी मोर्चा पुणे शहराचे अध्यक्ष योगेश पिंगळे, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, उमा खापरे, अनुप सूर्यवंशी, धनंजय जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

पिंगळे म्हणाले, महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणाऱ्या अतिरिक्त राजकीय आरक्षणासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत सारखीच स्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. 

आंदोलनकर्त्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली 

पुणे शहरात कोरोनाचा प्रसार कमी होत असला तरी नियमांचे पालन करणे. हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. पण कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते कोरोना नियमांना धाब्यावर ठेवत आहेत. ते सोशल डिस्टनसींगच्या नावाखाली मनमानी कारभार करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण