शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे तुम्ही आता मुलाचीही काळजी करा, किरीट सोमय्या यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 20:13 IST

तुमचा उजवा हात तुरुंगात गेलाय आता डावा हातही जाईल, सोमय्या यांचं वक्तव्य.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “मी आज गणरायाचे धन्यवाद मानतो. गेल्या वर्षी गणरायाला निरोप देताना मी तुरूंगात जात होतो. आज संपूर्ण महाराष्ट्र तुरूंगात बाहेर आला आहे,” असे किरीट सोमय्या म्हणाले. गेल्या अडीच तीन वर्षात महाराष्ट्र जो मागे गेलाय त्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्याची शक्ती दे असंही गणराया चरणी म्हटल्याचं ते म्हणाले.

“ज्यावेळी ठाकरे सरकार गेलं त्यावेळी महाराष्ट्रावरील विघ्न टळलं. आपल्या माफिया सरकारला आता महाराष्ट्राच्या जनतेनं कायमसाठी रवाना केलंय. तुमचा उजवा हात तुरुंगात गेलाय आता डावा हातही जाईल. उद्धव ठाकरे तुम्ही आता पोराचीही काळजी करा,” असंही ते सोमय्या म्हणाले.

“पालिकेने आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने मढ मार्वेतील १ कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा केली आहे. त्यात पर्यावरण मंत्रालयानं गैर कायदेशीररित्या १ हजार कोटींचा घोटाळा केलाय हे सिद्ध होणार. म्हणून ठाकरेंनी स्वताच्या मंगलाची काळजी करावी,” असंही त्यांनी नमूद केलं. सद्या मला ठाकरे कुटुंबीयांची काळजी घेऊ द्या. उजवा हात तुरूंगात गेला आहे. डावा आता मार्गावर असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे