शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

काकडे गटाच्या बैठकीची पालकमंत्र्यांकडून दखल; पुणे महापालिकेत बोलावली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 12:32 IST

सोमवार दि. ०४ नोव्हेंबर सायंकाळी महापालिकेत भाजपा नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. पालिकेतील पक्ष कार्यालयात ५ वाजता ही बैठक होणार आहे.

ठळक मुद्देभाजपा नगरसेवकांची पालिकेतील पक्ष कार्यालयात ५ वाजता होणार बैठकप्रशासनाबद्धलच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींची करण्यात येणार सोडवणूक

पुणे : महापालिकेतील घटनांची पालकमंत्री गिरीश बापट यांनी गंभीर दखल घेतली असून आज (सोमवार दि. ०४ नोव्हेंबर) सायंकाळी महापालिकेत भाजपा नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. पालिकेतील पक्ष कार्यालयात ५ वाजता ही बैठक होणार आहे. समान पाणी योजनेवरून उठलेले वादळ शमवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात पलिकेत काकडे समर्थक नगरसेवकांचा वेगळा कंपू होऊ लागला आहे. पदाधिकारी विश्वासात घेत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे. वेगळी बैठक घेऊन त्यांनी खासदार संजय काकडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यावर काकडे यांनी त्यांना पालिकेत लक्ष घालू असे सांगितले.त्यामुळेच बापट यांनी ही बैठक आयोजित केली आहे. बापट यांंना त्यासाठी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी राजी केले.प्रशासनाबद्धलच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींचीही सोडवणूक यात करण्यात येणार आहे. अधिकारी सह्या करत नाहीत, फाइल पेंडिंग ठेवतात. निर्णय देत नाहीत, अतिरिक्त आयुक्त तिसरे पद रिक्त आहे. अशा काही तक्रारीबाबत मंत्री बापट आयुक्तांबरोबर बोलणार असल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाgirish bapatगिरीष बापटPuneपुणे