शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दैवी शक्तीच्या बहाण्याने कुटुंबाचे लैगिक शोषण, साताºयातील भोंदूबाबा शेखला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:45 IST

दैवी शक्तीच्या सहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार करीत या

पुणे : दैवी शक्तीच्या सहाय्याने कुटुंबाला झालेली बाधा दूर करतो, अशा बहाण्याने महिला व तिच्या सासूवर लैंगिक अत्याचार करीत या कुटुंबाचे १२ वर्षे आर्थिक, शारीरिक शोषण करणा-या साता-याच्या भोंदुबाबाला खडक पोलिसांनी अटक केली आहे़.  २००४ सालापासून हा प्रकार सुरु होता़हैदरअली रशीद शेख (वय ४७, रा़ कसबा हाईटस, गुरुवार पेठ, सातारा) असे भोंदुबाबाचे नाव आहे़ याप्रकरणी कोंढवा येथील महिलेने फिर्याद दिली आहे़ ती मूळची सातारची आहे़ १९९९ रोजी तिचा विवाह झाला़ पतीचा पुण्यात व्यवसाय असल्याने ते पुण्यात स्थायिक झाले़ तिला २००३ मध्ये रक्ताच्या उलट्या होणे, चक्कर येणे असा त्रास व्हायचा़ नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार करूनही काही परिणाम होत नव्हता़ तिच्या सासूला हैदरअली शेखकडे दैवी शक्ती असल्याचे समजल्याने ते त्याच्या संपर्कात आले़ महिलेचा पतीही शेखच्या नादी लागला़ गाडी, जमीन आदी तो शेखच्या सल्ल्यानेच घेत असे़ या महिलेला आजार दूर करतो, त्यासाठी बाहेर जावे लागेल, असे सांगून शेख वेगवेगळ्या ठिकाणी बोलवत असे़ त्यांच्याकडून मोठी रक्कमही उकळत असे़ त्याने या महिलेसह तिच्या सासुलाही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केले़ त्याचे त्याने व्हिडिओ शुटिंगही केले़ त्याने या कुटुंबाकडून ८ लाख रुपये, सातारा येथील फ्लॅट, तीन महागड्या मोटारी, मोटारसायकल, पुणे येथील आॅफिस स्वत:कडे घेतले़ ही महिला आणि सासुपाठोपाठ त्याची नजर त्यांच्या १४ वर्षाच्या मुलीवर पडली़ तिच्याशीही त्याने शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला़ यानंतर कुटुंबाचे डोळे उघडले़ त्यानंतर त्यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली़हैदरअली शेख हा केवळ चौथी पास आहे़ तर फिर्यादीचा पती सिव्हिल इंजिनिअर आहे़ शेखने या इंजिनिअरला पूर्णपणे आपल्या कब्जात घेतले होते़ त्याने आपल्याला हिप्नोटाईज केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले़

टॅग्स :Crimeगुन्हा