शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भगवानदास सुगंधी-दर्डा यांचे कार्य पोहोचले वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 11:20 IST

भगवानदास सुगंधी- दर्डा  यांनी या वयात २४  रजिस्टर स्वत:च्या हाताने लिहून पूर्ण केली. त्यामध्ये जैन धर्माचे मंत्र, भगवद्-गीता, परमेश्वराचे नाव आदी लिखाण आहे. याच लेखनाची दखल वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डने घेतली. 

पुणे : वयाच्या ८५ व्या वर्षी २४ रजिस्टरमध्ये तब्बल ७६ लाख शब्द स्वतःच्या हाताने लिहिणारे भगवानदास  चुनीलाल सुगंधी-दर्डा यांचे नाव वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. ज्या वयात लिहिताना हात थरथर कापतो, त्या वयात अतिशय सुंदर हस्ताक्षर काढून दर्डा यांनी ही किमया करून दाखवली आहे. 

भगवानदास सुगंधी- दर्डा  यांनी या वयात २४  रजिस्टर स्वत:च्या हाताने लिहून पूर्ण केली. त्यामध्ये जैन धर्माचे मंत्र, भगवद्-गीता, परमेश्वराचे नाव आदी लिखाण आहे. याच लेखनाची दखल वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डने घेतली. 

भगवानदास सुगंधी यांचा ११० वर्षे जुना अगरबत्तीचा व्यवसाय आहे. त्यांनी पाच वर्षांपूर्वीपासून भगवदगीता, जैन धर्माचे मंत्र लिहिण्यास सुरवात केली. त्यामुळे आतापर्यंत २८ मोठे रजिस्टर स्वहस्तलिखितामध्ये पूर्ण केले आहेत. या रजिस्टरमध्ये एकूण ७६ लाख १० हजार ८४० शब्द आहेत. तर ३२ लाख ५८ हजार ३२५ वाक्य आहेत. एकूण लिखित पाणे ७ हजार ४९ झाली आहेत. 

पुणेकरानी केला सत्कारवयाच्या ८५ व्या वर्षी हे कार्य करणे अद्भूत आहे. त्याची दखल घेत खास कोकणस्थ परिवार, पुणेच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाचे निवृत्त क्रीडा संचालक प्राध्यापक शाम करंदीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यस्थानी सुनील नेवरेकर होते. रमेश मोगरे यांनी स्वागत केले. विश्वजित घुले यांनी प्रास्तविक केले.

- व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर भगवानदास सुगंधी-दर्डा यांना आध्यात्मिक ओढ लागली. व्यवसायाचे काम संपल्यानंतर रात्री घरी आल्यावर जैन धर्माचे मंत्र लिहिण्याचे काम सुरू केले. 

टॅग्स :Puneपुणे