शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

उत्तम शारीरिक, मानसिक आरोग्य आवश्यक - गौर गोपालदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 02:00 IST

उत्तम आयुष्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक असल्याचे मत जीवनशैलीचे आंतरराष्टÑीय भाष्यकार गौर गोपालदास यांनी व्यक्त केले.

पुणे : उत्तम आयुष्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे आवश्यक असल्याचे मत जीवनशैलीचे आंतरराष्टÑीय भाष्यकार गौर गोपालदास यांनी व्यक्त केले.‘लोकमत’ आणि ‘फिक्की फ्लो पुणे चॅप्टर’च्या संयुक्त विद्यमाने, गोपालदास यांच्या विशेष संवादपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘फिक्की फ्लो पुणे चॅप्टर’ व ‘लोकमत’ सखी प्रिव्हिलेज क्लबच्या तीनशेहून अधिक सदस्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. गौर गोपालदास यांनी आजच्या काळात आनंदी राहण्याबाबत मार्मिक भाष्य केले. अभ्यासपूर्ण आणि विनोदी शैलीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मानवी जीवनात अध्यात्माचे आणि आनंदी जीवनाचे महत्त्व त्यांनी सांगितले. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य व व्यावसायिक आरोग्य या त्रिसूत्रींवर गौर गोपालदास यांनी प्रकाश टाकला.अध्यात्माची जोड मानवी आयुष्याला नवीन आयाम प्राप्त करून देते. गौर गोपालदास यांनी खरोखरच या विषयावर अप्रतिम भाष्य केले.- प्रकाश छाब्रिया, कार्यकारी अध्यक्ष, फिनोलेक्स इंडस्ट्रीजआनंदाची खरी परिभाषा कळणे हे आत्यंतिक गरजेचे आहे. या अनुषंगाने गौर गोपालदासजी यांनी केलेले भाष्य अत्यंत आनंददायी व उद्बोधक आहे. - संगीता लालवाणी, अध्यक्षा, फिक्की फ्लो पुणे

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य