शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

पुण्याच्या सर्वेश नावंदे यास बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 14:12 IST

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅलीमध्ये पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास भारतातून एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातून ११२ कॅडेट सहभागी, सर्वेशची बेस्ट कॅडेट म्हणून निवडसंपूर्ण भारतातून दिल्ली मध्ये १७ डिरेक्टरेटचे २५०० पेक्षा जास्त कॅडेट्स सहभागी

पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅलीमध्ये पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास भारतातून एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.सर्वेश मॉडर्न कॉलेज पुणे येथे बी. एस्सी.  द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. प्रजासत्ताक दिन २०१८च्या रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी  सर्वेशने आर. डी. कॅम्पमध्ये आपला सहभाग नोंदविला. नोव्हेंबर २०१७  मध्ये पुणे विभागातून सर्वेशची निवड पुढील कॅम्पसाठी औरंगाबाद येथे झाली. अविरत मेहनत घेऊन विशेष नैपुण्य दाखवल्यामुळे सर्वेश प्रधानमंत्री रॅली मध्ये सहभागास पात्र ठरला. महाराष्ट्रातून ११२ कॅडेट यामध्ये सहभागी झाले होते. सर्वप्रथम महाराष्ट्रा मधून सर्वेशची बेस्ट कॅडेट म्हणून निवड झाली. त्यानंतर संपूर्ण भारतातून दिल्ली मध्ये १७ डिरेक्टरेटचे २५०० पेक्षा जास्त कॅडेट्स यामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांसोबत सर्वेशची स्पर्धा होती. यामध्ये लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत या सर्वांमध्ये सर्वेशने एअर फोर्स विंगमध्ये प्रथम येणाचा बहुमान प्राप्त केला. संपूर्ण भारतातून एअर फोर्स विंग मध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक प्राप्त झाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNew Delhiनवी दिल्लीPuneपुणे