शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

दसऱ्यामुळे झेंडू खातोय भाव

By admin | Updated: October 22, 2015 02:58 IST

दसऱ्यानिमित्त गुलटेकडी फूल बाजारात पुण्यासह जुन्नर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड आणि बीड भागातून फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांना घाऊक

पुणे : दसऱ्यानिमित्त गुलटेकडी फूल बाजारात पुण्यासह जुन्नर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड आणि बीड भागातून फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांना घाऊक बाजारात बुधवारी झेंडूच्या प्रतिकिलोस ३0 ते १00 रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात फुलांच्या दजार्नुसार ८० ते १४० रुपये किलो, असा भाव मिळाला. गुुलटेकडी फूलबाजारात बुधवारी सर्वच फुलांची आवक वाढली असून, दर तेजीत आहेत. रविवारच्या तुलनेत आज जुईमध्ये २00 ते ३00 रुपये, गुलछडीच्या दरात १२0, तर कार्नेशियनमध्ये ५0, तर डच गुलाबमध्ये ४0 रुपयांनी किलोमागे वाढ झाली आहे. दसऱ्याला स्थानिक ग्राहकांबरोबरच कोकणातूनही झेंडूला मागणी वाढली आहे. बाहेरील व्यापारी गुलटेकडी मार्केटयार्डात झेंडू खरेदीसाठी येत आहेत. गुरुवारी या दरामध्ये फारसा फरक पडणार नसल्याची माहिती व्यापारी हरिभाऊ कामठे आणि सागर भोसले आणि यांनी दिली. शुक्रवारी फूल; तसेच केळी मार्केट बंद राहणार आहे. बाजारात यावर्षी पुणे जिल्ह्यातून गराडे, यवत, चांबळी, शिवरी, इंदापूर, बारामती, दौंडसह बार्शी येथून आवक झाली आहे. स्थानिक आवक कमी असून, पुण्याबाहेरून अधिक आवक आहे.पिवळा गोंडा : ७0 ते १00 लाल गोंडा : ७0 ते १00कलकत्ता गोंडा : ७0 ते ११0तुळजापुरी गोंडा : ५0 ते ९0साधा गोंडा : ४0 ते ५0 अ‍ॅरागोल्ड प्रकारचा झेंडू : ८0 ते ९0 किलोला मिळालेला दर रुपयांमध्ये