शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुणेः गाडी पार्क करण्याच्या वादातून जबर मारहाण; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 13:27 IST

गाडी पार्क करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीमुळे नेविन बत्तीवाला (वय ३९, रा. सिग्नेचर हॉटेलजवळ, साउथ रोड, लुल्लानगर, कोंढवा खुर्द) यांचा मृत्यू झाला आहे. 

ठळक मुद्देगाडी पार्क करण्यावरून काही इसमांबरोबर झालेल्या वादावरून नेविन यांना जबर मारहाणबत्तीवाला यांच्या हातापायावर व डोक्याला अनेक ठिकाणी मारहाणीमुळे इजा

कोंढवा : गाडी पार्क करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीमुळे नेविन बत्तीवाला (वय ३९, रा. सिग्नेचर हॉटेलजवळ, साउथ रोड, लुल्लानगर, कोंढवा खुर्द) यांचा मृत्यू झाला आहे.

लुल्लानगर येथे बत्तीवाला यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्यासमोर शुक्रवारी रात्री गाडी पार्क करण्यावरून काही इसमांबरोबर झालेल्या वादावरून नेविन यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर बत्तीवाला हे कोंढवा पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले. त्यांना तिथे त्रास होऊ लागल्यावर जवळच असलेल्या सत्यानंद हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी दाखल करून घेतले. दवाखान्यात पोलीस त्यांचा जबाब घेत असताना बत्तीवाला यांना उलटी झाली व त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. बत्तीवाला यांच्या हातापायावर व डोक्याला अनेक ठिकाणी मारहाणीमुळे इजा झाली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

याबाबत कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत. खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस करीत आहेत.

टॅग्स :KondhvaकोंढवाPuneपुणे